अमिताभ बच्चन News

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
Nana Patekar lifestyle routine in village
“मी इंडस्ट्रीतला नाहीच”, नाना पाटेकरांचं गावात राहण्याबाबत वक्तव्य; दिनचर्येबद्दल म्हणाले, “एक बैल, दोन गाई…”

Nana Patekar Daily Routine in Village : “माझ्या गरजा अगदी साध्या आहेत”, नाना पाटेकरांचं वक्तव्य

parveen babi cried after replaced from amitabh bachchan and rekha silsila movie
‘सिलसिला’मध्ये जया बच्चन यांच्याऐवजी झळकणार होत्या ‘या’ अभिनेत्री पण…; नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या…

अमिताभ बच्चन यांच्या ‘सिलसिला’मधून परवीन बाबी यांना अचानक का काढून टाकण्यात आले होते? जाणून घ्या…

when jaya said rekha amitabh bachchan is mine
अफेअरबद्दल समजताच जया बच्चन रेखा यांना घरी बोलावून म्हणालेल्या असं काही की…; अमिताभ यांच्या आयुष्यातून निघून गेल्या रेखा

Rekha Jaya Bachchan : रेखा व अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची गोष्ट कानावर आली अन् जया यांनी….

ताज्या बातम्या