scorecardresearch

अमिताभ बच्चन Photos

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
Don Movie Poster
10 Photos
तीन सुपरस्टार्सनी नाकारला होता ‘डॉन’; अमिताभ बच्चन यांनी केली कमाल! जाणून घ्या रंजक किस्से

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी डॉन हा एक चित्रपटही मानला जातो. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट होती.

Abhishek Bachchan performance
9 Photos
“मी तुला शिकवण्यासाठी…”; अभिषेकचा अभिनय पाहून अमिताभ बच्चन संतापले होते, वडिलांबरोबर पहिल्या शूटिंगचा किस्सा सांगताना अभिषेक म्हणाला…

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीबद्दल गंभीर राहिले आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा…

bollywood star health issues
12 Photos
सलमान खान ते अमिताभ बच्चन; १० बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार

अभिनेता सलमान खानने नुकताच खुलासा केला आहे की तो एका आजाराने ग्रस्त आहे, असं असताना देखील तो सक्रियपणे काम करक…

Amitabh Bachchan Income Source
9 Photos
अमिताभ बच्चन यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? १६०० कोटींचे आहेत मालक

Amitabh Bachchan Income: अमिताभ बच्चन हे डॉ. फिक्सिट, इंडिया गेट बासमती राईस, जस्ट डायल, डाबर च्यवनप्राश, गुजरात टुरिझम, आयडीएफसी फर्स्ट…

why shweta bachchan doesnt live with husband nikhil nanda
15 Photos
श्वेता बच्चन पतीबरोबर का राहत नाही? आई-वडिलांसह मुंबईत का राहते? जाणून घ्या

Shweta Bachchan Nikhil Nanda : अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा काय करतात? त्यांचं कपूर घराण्याची असलेलं नातं काय? वाचा…

Aishwarya Rai Bachchan got married on the auspicious day of Akshaya Tritiya
10 Photos
बॉलीवूडमधील ‘या’ सुंदर अभिनेत्रीने केले होते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न

Bollywood Stars Married on Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेचा दिवस लग्नासाठी खूप शुभ असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न करणारे अनेक…

Bollywood actors in Bhojpuri film industry
9 Photos
अजय देवगण ते अमिताभ बच्चनपर्यंत, ‘या’ बॉलिवूड सुपरस्टार्सनी भोजपुरी चित्रपटांमध्येही प्रतिभा दाखवली आहे…

बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांचा एकमेकांशी नेहमी संबंध राहिला आहे, अनेक मोठे बॉलिवूड स्टार भोजपुरी चित्रपटांचा भाग बनले आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्येही…

Amitabh Bachchan
14 Photos
अमिताभ बच्चन यांच्या जबरदस्त फिटनेसचं रहस्य काय? ८२ व्या वर्षीही स्वतःला तंदुरुस्त कसं ठेवतात…

Amitabh Bachchan Fitness: बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन अजूनही त्यांच्या उर्जेने आणि फिटनेसने लोकांना प्रेरणा देतात. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते…

Bollywood stars with the most extravagant homes
9 Photos
किंग खान, बिग बी, सैफ अली खान ते रणवीर सिंगपर्यंत; कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक? आकडा पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या शानदार अभिनय आणि आलिशान जीवनशैलीशिवाय त्यांची राहती आलिशान घरे देखील अनेकदा चर्चेत…

ताज्या बातम्या