Page 11 of अमोल कोल्हे News

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडं आहे, त्यामुळे सर्वांना पक्षप्रवेशाचे आवाहन करतो, असे विधान अजित पवार यांनी केले.

डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय? तुम्हीच पाहा!

मराठी दिग्दर्शकाने शेअर केला अमोल कोल्हेंचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ, म्हणाला…

अभिनयातून कोल्हेंनी आवाज कमावला असल्यानं ते बोलत असताना सभागृहात शांतता पसरते. मग, मुद्दा थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत जाऊन आदळतो.

शक्ती प्रदर्शन करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला आहे त्यामुळे अजित पवारांच्या गटाने शक्ती प्रदर्शन केलं तरीही हरकत नाही असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं…

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर चार मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात विविध कारणे देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या.

लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू होणार आहे ‘शिवा’ ही नवीन मालिका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघात…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आला आहे.

शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं अजित पवार म्हणाले होते, तोच संदर्भ घेत अजित पवारांवर अमोल कोल्हेंनी टीका केली…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर सुरू आहे. आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण पार पडले, यावेळी त्यांनी भाजपावर…

गेल्या काही दिवसांपासून रूपाली चाकणकर सुप्रिया सुळेंवर टीका करत आहेत. अशातच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.