scorecardresearch

Page 22 of अमोल कोल्हे News

Akshay Kumar Amol kolhe
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला…”, असेही कोल्हेंनी सांगितलं

Amol Kolhe Amit Shah
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

“सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असताना…”, असेही कोल्हेंनी सांगितलं.

amol kolhe and Sudhanshu trivedi
“…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल!

“ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत.

mp amol kolhe warns authorities about potholes on Pune nashik highway narayangaoan pune
पुणे-नाशिक रस्त्याची दुरुस्ती दहा दिवसांत न केल्यास… खासदार अमोल कोल्हे यांचा संबंधितांना इशारा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असे सवालही अमोल कोल्हे यांनी…

Amol Khole
सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा उल्लेख करत अमोल कोल्हे म्हणाले, “या हीन भाषेचा व नीच…”

संसदेमध्ये सुप्रिया सुळेंचे सहकारी खासदार आहेत अभिनेते अमोल कोल्हे

protest for the Pune-Nashik Semi High Speed Rail Project mp amol kolhe pune
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आंदोलन करू; खासदार अमोल कोल्हे यांचा इशारा

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून ‘रेल्वे कम रोड’चा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.…

Amol kolhe amol kolhe struggle
परतीच्या पावसामुळे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतीचं नुकसान, म्हणाले, “हातातोंडाशी आलेला घास…”

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Provide daytime electricity for agriculture increase in leopard attacks mp dr amol kolhe pimpri pune
बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुन्नर, आंबेगाव, शिरूर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत.