scorecardresearch

अमोल कोल्हे Videos

अमोल रामसिंग कोल्हे हे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० मध्ये नारायणगाव येथे झाला. ते पेशाने डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात काही काळ डॉक्टरमधून काम केलं. त्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.


अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २०१४ साली त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मात्र, २०१९ साली त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.


२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून जे चार खासदार निवडून आले, त्यामध्ये अमोल कोल्हे यांचाही समावेश होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) त्यांना पुन्हा शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. अमोल कोल्हे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) विद्यमान खासदार आहेत.


Read More
NCP is aggressive after Sambhaji Brigades Praveen Gaikwad was blacklisted in Akkalkot
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Praveen Gaikwad Controversy: संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. शिवधर्म…

Amol Kolhe presented a poem in the Lok Sabha
Amol Kolhe: लोकसभेत अमोल कोल्हेंनी सादर केली कविता; सरकारला लगावला टोला

Amol Kolhe: आज लोकसभेत खासदार अमोल कोल्हेंनी एक कविता वाचली. या कवितेमधून अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच…

What did Amol Kolhe say on Deputy Chief Minister Ajit Pawars emotional appeal
Maharashtra Assembly Elections: अजित पवारांच्या भावनिक आवाहनावर काय म्हणाले अमोल कोल्हे?

Maharashtra Assembly Elections: शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाचे…

What MP Amol Kolhe said after checking the bag
Amol Kolhe: बॅगेची तपासणी झाल्यानंतर काय म्हणाले अमोल कोल्हे?

उद्धव ठाकरे हे सभेसाठी वणी येथे दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता उद्धव ठाकरे यांच्या…

Amol Kolhe expressed a clear opinion about Ajit Pawars defeat in vidhansabha election 2024
Amol Kolhe on Ajit Pawar: अजित पवारांच्या पराभवाविषयी अमोल कोल्हेंनी मांडलं स्पष्ट मत

ही कुटुंबाची किंवा व्यक्तीची लढाई म्हणून पाहू नका ही विचारांची लढाई आहे. साडेआठ कोटी लाखांचे कर्ज झाले. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट…

pimpari chinchwad assembly indepandent candidate nana kate said that he will not withdram from election
Nana Kate in Pimpri Chinchwad: माघार घेण्यास नाना काटेंचा नकार, म्हणाले..

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यशस्वी झाले आहेत. अशी टीका बंडखोर…

The video of Amol Kolhes speech on the occasion of Shivswarajya Yatra goes viral
Amol Kolhe on Sharad Pawar: “काळ्या कातळाचा सह्याद्री…”; अमोल कोल्हेंचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा बुधवारी (१६ ऑक्टोबर) सांगलीच्या इस्लामपूर येथे पार पडली. शरद पवार देखील…

ताज्या बातम्या