scorecardresearch

अनन्या पांडे News

अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली. याशिवाय तिने त्याच वर्षी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ मध्ये काम केले होते. या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिने २०२२मध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट ‘लायगर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. Read More
Ananya Panday & Chunky Panday Dance Video
Video : ३७ वर्षांपूर्वीचं ‘ते’ सुपरहिट गाणं…; वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्याचा जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

अनन्या पांडे व चंकी पांडे यांचा ३७ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल

tara sutaria dating badshah
एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नानंतर ‘या’ घटस्फोटित गायकाला डेट करतेय तारा सुतारिया? ८ वर्षांची आहे मुलगी

Kesari Chapter 2 Movie Review, Box Office Collection: मनोरंजनविश्वात आज काय घडतंय? वाचा सगळ्या अपडेट्स, फक्त एका क्लिकवर…

bollywood actress Ananya Panday drinks Ayurvedic jeera paani
Ananya Panday :अनन्या पांडे दररोज सकाळी पिते जिऱ्याचे पाणी; वाचा, जिरा पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

Ananya Panday’s Morning drink Jeera Pani : खरंच सकाळी जिरा पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदा होतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने…

ananya panday rumoured boyfriend walker blanco shares birthday wish post
अनन्या पांडे पुन्हा प्रेमात? ‘आय लव्ह यू अ‍ॅनी’ म्हणत कथित बॉयफ्रेंडची पोस्ट, कोण आहे वॉकर ब्लँको?

अनन्या पांडेच्या वाढदिवशी कथित बॉयफ्रेंडची पोस्ट; अभिनेत्रीचा फोटो शेअर करत म्हणाला…

Hardik Ananya Ambani Wedding Video
VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’

Hardik Ananya Dance Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात हार्दिक पंड्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर डान्स करताना…

Ananya Panday cousin Alanna welcome baby boy
Video: अनन्या पांडे झाली मावशी! बहीण अलानाने दिला गोंडस बाळाला जन्म, व्हिडीओ शेअर करून दाखवली झलक

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिने बाळाच्या जन्माबद्दल व्हिडीओ शेअर करून माहिती दिली.

Anant Ambani Radhika Merchant sangeet Orry, Sara Ali khan, Ananya Pandey danced on 26 year old song
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात २६ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर ओरीसह थिरकल्या अनन्या पांडे आणि सारा अली खान, व्हिडीओ चर्चेत

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: ओरी, अनन्या पांडे आणि सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल