scorecardresearch

अनन्या पांडे News

अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली. याशिवाय तिने त्याच वर्षी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ मध्ये काम केले होते. या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिने २०२२मध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट ‘लायगर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. Read More
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान

“माझ्या २५ वर्षांच्या मुलीला…”, चंकी पांडे आदित्य-अनन्याच्या नात्याबद्दल नेमकं काय म्हणाला?

Ananya Panday Aditya Roy Kapur dating actress opened up about relationship
अनन्या पांडे व आदित्य कपूर खरंच करतायत का एकमेकांना डेट? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली, “हे सगळं…”

मुलाखतींदरम्यान अप्रत्यक्षपणे एकमेकांबद्दल बोलण्यावरून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.

Aditya Roy Kapur Attended Alanna Baby Shower
अनन्या पांडेच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचला बॉयफ्रेंड आदित्य कपूर, व्हिडीओ आला समोर

गर्लफ्रेंडच्या बहिणीच्या बेबी शॉवरला आदित्य रॉय कपूरची हजेरी, पाहा व्हिडीओ

ananya panday sister alana panday
अनन्या पांडेच्या बहिणीला मुलगा होणार की मुलगी? अलानाने बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल, व्हिडीओ व्हायरल

अनन्या पांडेची चुलत बहीण लवकरच होणार आई, व्हिडीओ शेअर करत सांगितलं मुलगा होणार की मुलगी?

Janhvi Kapoor, Khushi Kapoor, Ananya Panday, Sara Ali Khan and Manish Malhotra dance on Bole Chudiyan song in Anant Ambani Pre-Wedding
Video: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर थिरकल्या बॉलीवूडच्या तारका, मनीष मल्होत्राने दिली साथ

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमधील बॉलीवूड तारकांचा जबरदस्त डान्स पाहा

Ananya Panday confirms relationship with Aditya Roy Kapur
अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्याबद्दल सोडलं मौन; त्याच्या चित्रपटाचं नाव घेत म्हणाली…

आदित्य व अनन्याच्या डेटिंगच्या आहेत चर्चा, करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाबद्दल चंकी पांडेची लेक म्हणाली…

koffee with karan season 8 sara ali khan and ananya panday dated kartik aaryan
Koffee With Karan 8 : सारा अली खान आणि अनन्या पांडेने ‘या’ एकाच अभिनेत्याला केलंय डेट, करण जोहरने केली पोलखोल

Koffee With Karan Season 8 : भर कार्यक्रमात करण जोहरने सांगितलं सारा अली खान आणि अनन्या पांडेचं गुपित, म्हणाला…

koffee with karan season 8 guest list
‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार ‘हे’ कलाकार! आदित्य-अनन्याच्या नात्याबद्दल काय म्हणाली सारा अली खान? पाहा प्रोमो…

Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण’मध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी? नव्या प्रोमोमधून समोर आली करण जोहरची गेस्ट लिस्ट