Page 20 of अनिल देशमुख News

वाझेवर दोन खुनांचे आरोप असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे बयान ग्राह्य धरता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे…

ईडीच्या कारवाईनंतर तब्बल २१ महिन्यांनंतर आपल्या नागपुरातील निवासस्थानी परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

देशमुख आज शनिवारी नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

मतदारसंघात जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाला केली होती. त्यांची ही विनंती मान्य झाली आहे.

देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नागपूर येथे जाण्यास मज्जाव केला होता.

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

उच्च न्यायालायने अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार कोणत्या कार्यालयात केव्हा जायचे यासंबंधीचे निर्देश आहेत.

अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने समन्स बजावले. याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आत्तापर्यंत ईडीने राज्यातील १३ पेक्षा जास्त राजकीय नेत्यांना तसेच त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र, या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची…