scorecardresearch

अनिल देशमुख Videos

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं.
Read More
Anil Deshmukh in traditional attire played the drum at the Holi Milan celebration of Mahavikas Aghadi
पारंपारिक वेशात अनिल देशमुखांनी वाजवला ढोल, महाविकास आघाडीच्या होली मिलन समारंभातील Video Viral

पारंपारिक वेशात अनिल देशमुखांनी वाजवला ढोल, महाविकास आघाडीच्या होली मिलन समारंभातील Video Viral

Anil Deshmukh on NCP-Congress: शरद पवार गटाची पुढची रणनीती काय असेल?, अनिल देशमुख म्हणाले...
Anil Deshmukh on NCP-Congress: शरद पवार गटाची पुढची रणनीती काय असेल?, अनिल देशमुख म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात निवडणुक आयोगामार्फत घेण्यात आला होता.…

Anil Deshmukh
Anil Deshmukh: ‘स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटलीये’; शिंदेंच्या सर्व्हेवर देशमुखांची टीका

“सगळं हास्यास्पद आहे, स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे. अशी जाहिरातच हास्यास्पद आहे. आज सर्व जनता त्रस्त आहे. बेरोजगारी,…

ताज्या बातम्या