Page 26 of अनिल देशमुख News

राऊत म्हणतात, “जशा तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, तसे महाराष्ट्रातील पोलीसही आता काम करत आहेत. आता कळेल की…”

किरीट सोमय्या यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

“त्या दाऊदने ज्या उठसूट कारवाया केल्या त्यात त्याने केवळ हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला काय?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

किरीट सोमय्यांबाबत न बोललेलंच बरं, असंही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने येत्या ९ मार्चपर्यंत परमबीर सिंग यांच्याविरोधातील तपासाला स्थगिती दिली आहे.

विशेष न्यायालयाच्या परवानगीमुळे सीबीआयला १५ व १६ फेब्रुवारीला तळोजा कारागृहात जाऊन वाझे यांची चौकशी करता येणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत.

नवाब मलिक यांनी अनिल परबांवरील आरोपांवरून परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल परब यांनी पोलीस भरतीसंदर्भात पमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर सिंह हे आरोपी असून त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.