Page 28 of अनिल देशमुख News

तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही उतरणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगढमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.