रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालविल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
आजारी किंवा पिसाळलेल्या श्वानांसाठी आश्रयस्थान आवश्यक आहे. मात्र निरोगी आणि शांत श्वानांना जबरदस्तीने तिथे ठेवणे अयोग्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.