scorecardresearch

अंजली दमानिया Videos

अंजली दमानिया (Anjali Damania) या भारतीय राजकारणी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरटीआय कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले. त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. २०१६ मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषण केले. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला.
Read More
Social workers Rekha Konde and Anjali Damania expressed their outrage when the lawyer representing the Hagavane family discussed Vaishnavi Hagavanes character
हगवणे कुटुंबाच्या वकिलांच्या बोलण्यावर मराठा समाज, अंजली दमानिया भडकल्या। Vaishnavi Hagwane

Vaishnavi Hagawane Suicide Case Court Updates : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. या प्रकरणावर…

Anjali Damania Suspects Dhananjay Munde Close Associate Rajendra Ghanwat Wife Death as Suicide
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? दमानियांचे गंभीर आरोप

Anjali Damania Suspects Dhananjay Munde Close Associate Rajendra Ghanwat Wife Death as Suicide: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी…

Anjali Damania criticized suresh dhas and bjp government
सुरेश धसांच्या कार्यकर्त्याची एकाला अर्धनग्न करत मारहाण; दमानियांनी दाखवला VIDEO

Beed Crime News Viral Video : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद…

sushma andhare criticized anjali damania eknath shinde and devendra fadanvis
दमानिया शिंदे- फडणवीसांना सेफ का करतात? सुषमा अंधारेंनी सगळंच बोलून दाखवलं

Sushma Andhare vs Anjali Damaniya: सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत आज एक व्हिडीओ…

Anjali Damania on Suresh Dhas: "त्या दिशेने गेले कसे?" अजंली दमानिया सुरेश धसांवर संतापल्या
Anjali Damania on Suresh Dhas: “त्या दिशेने गेले कसे?” अंजली दमानिया सुरेश धसांवर संतापल्या

पहिल्या दिवसापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्च्याला गेलेल नव्हते. त्याचं कारण स्पष्ट होतं. हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या…

Dhananjay Munde accused of alleged scam Anjali Damania shows documents in press conference
Anjali Damania on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंवर कथित घोटाळ्याचा आरोप, दमानियांनी कागदपत्रं दाखवली

“एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत…

Dhananjay Mundes first reaction to Anjali Damania and Ajit Pawars meeting
Dhananjay Munde: अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या भेटीवर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेटी घेतली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी दमानियांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा…

Shivsena Thackeray Group MP Sanjay Rauts Statement on Accused Walmik karad
Sanjay Raut on Walmik Karad: अंजली दमानिया आणि अजित पवारांची भेट, संजय राऊत म्हणतात…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित…

Anjali Damania said that all the evidence against Dhananjay Munde was given to Ajit Pawar
Anajali Damania : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय घेणार, अजित पवारांचं दमानियांना आश्वासन

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास २५ ते ३० मिनिट त्यांच्यात चर्चा झाली.…

anjali damania post about dhanajay munde and ajit pawar said this thing also demand about munde resign
Anjali Damania on Ajit Pawar: “सगळे पुरावे घेऊन जात आहे”; अंजली दमानिया

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले.…

Anjali Damanias post for Valmik Karads mother beed santosh deshmukh murder case
Anjali Damania: वाल्मिक कराडच्या आईसाठी अंजली दमानियांची पोस्ट, म्हणाल्या…

एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे…

ताज्या बातम्या