scorecardresearch

अंजली दमानिया

अंजली दमानिया (Anjali Damania) या भारतीय राजकारणी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरटीआय कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले. त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. २०१६ मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषण केले. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला.
Read More

अंजली दमानिया News

Anjali Damania - Ajit Pawar - Sharad Pawar
“अजित पवार उतावीळ, शरद पवारांचा राजीनामा…”, अजितदादांच्या ‘त्या’ भूमिकेवरून अंजली दमानियांचा टोला

अंजली दमानिया म्हणाल्या, अजित पवारांना शरद पवार यांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची खात्री करून घ्यायची आहे.

Sanjay Raut
“अजित पवार भाजपात जातील”; अंजली दमानियांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, “ते मिंध्यांप्रमाणे…”

अंजली दमानियांच्या दाव्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, “अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही.”

Deepak Kesarkar Anjali Damania
“अंजली दमानियांच्या ट्वीटबद्दल मी बोलायला लागलो तर…” अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत.

eknath shinde guwahati visit
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेते कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत.

narayan rane bungalow adhish anjali damania
“हा बंगला बघून ED ला काहीच वाटत नाही का?” अंजली दमानियांचा सवाल, राणेंच्या अनधिकृत बांधकामाचा केला उल्लेख!

अंजली दमानिया म्हणतात, “अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. कोर्टानं ‘नाक कापलं’! कुणाचंही घर तोडताना…!”

sanjay raut anjali damania ed
“ईडीनं मर्जीच्या आरोपींना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…”, अंजली दमानियांची टीका!

“ईडी निवडक लोकांना अटक करत आहे ह्यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता, ईडीने मर्जीच्या आरोपींना अटक केली,…

Anjali Damania Nilesh Rane
“हे राणे स्वत:ला समजतात काय? तिघांना शिस्त लावली पाहिजे”, निलेश राणेंच्या ‘त्या’ कृत्यावर अजंली दमानिया संतापल्या

तिघांनाही शिस्त लावली पाहिजे, अंजली दमानियांनी मांडलं स्पष्ट मत

“बाई या शब्दाचा इतका अनादर?,” अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; नेमकं काय झालं?

शिवसेनेने भाजपा एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे

Maharashtra Sadan Scam, Anjali Damania, High Court, NCP, Chhagan Bhujbal
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? निर्दोष मुक्ततेला हायकोर्टात आव्हान, अंजली दमानिया म्हणाल्या…

अंजली दमानिया छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात, मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

anjali damania on amit shah sharad pawar meeting
“नवाब मलिक यांची पीसी फक्त कव्हर-अप; भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार यात शंका नाही”, अंजली दमानियांचं भाकित!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार असल्याचं भाकित केलं आहे.

anjali damania on sharad pawar meet pm narendra modi in delhi (2)
“महाराष्ट्राचं वाटोळं आता…”, शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीवर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!

दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तासभर चर्चा झाल्यानंतर त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी टीकास्त्र सोडलं आहे.

sedition law, देशद्रोह
‘कोंढाणे’संदर्भातील जनहित याचिका फेटाळण्यास न्यायालयाचा नकार

कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण प्रकल्पातील अनियमिततांसंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

अंजली दमानिया Photos

political_leaders_Thaughts_on_Ajit_Pawar_Join_BJP
9 Photos
Photos : अंजली दमानियांमुळे राजकारणात भूकंप? वाचा अजित पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत कोण काय म्हणालं?

“अजित पवार भाजपात जातील”; अंजली दमानियांच्या दाव्यावर राज्यातल्या नेत्यांना काय वाटतं? पाहा सुप्रिया सुळे, संजय राऊतांपासून नाना पटोलेंपर्यंतच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

View Photos
Narayan Rane Family
15 Photos
“नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही गल्लीतली भाषा वापरतात, ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज”

आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे; निलेश राणेंचा अधिकाऱ्याला दम

View Photos

संबंधित बातम्या