scorecardresearch

अंजली दमानिया News

अंजली दमानिया (Anjali Damania) या भारतीय राजकारणी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरटीआय कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले. त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. २०१६ मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषण केले. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला.
Read More
ajit pawar anjali damania (1)
“मी संन्यास घ्यायला तयार, पण तुम्ही दोषी आढळलात तर…”, दमानियांचा अजित पवारांना इशारा; म्हणाल्या, “त्यांना अक्षरशः…”

अंजली दमानिया अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते माझ्याबद्दल जे काही बोललात, त्यानंतर मी तुम्हाला माफी मागण्यासाठी २४…

ajit pawar anjali damania
“अजित पवारांचं आव्हान स्वीकारते, पण एक अट…”, अंजली दमानियांचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या, “तुमचे विशाल अग्रवालशी…”

आरोपीच्या वडिलांचे आणि अजित पवारांचे हितसंबंध असून त्यांच्यात आतापर्यंत अनेक राजकीय व्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया,…

ajit pawar anjali damania news,
“मी नार्को टेस्ट करायला तयार, पण नंतर तिने…”; अजित पवारांचे अंजली दमानियांना सडेतोड प्रत्युत्तर!

पुण्यातील पोर्श कार अपघातात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी अंजली दमानियांनी यांनी केली होती.

pune porsche car accident
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : अंजली दमानियांनी अजित पवारांना विचारले पाच प्रश्न; म्हणाल्या “शुल्लक गोष्टींवर…”

अंजली दमानियांनी यांनी एक्स या समाज माध्यामावर पोस्ट करत अजित पवारांना पाच प्रश्न विचारले आहेत.

anjali damania on swati maliwal case
“…तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही”; स्वाती मालिवाल प्रकरणावर अंजली दमानियांनी स्पष्ट केली भूमिका

अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?

शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्यावर कुणी टीका केली आहे जाणून घ्या. (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम लोकसत्ता)

Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान

राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत…

Narayan Rane on Cibil Score
“सिबिल स्कोर म्हणजे काय?”, नारायण राणेंचा नवा VIDEO अंजली दमानियांनी केला शेअर, म्हणाल्या, “हे महाविद्वान…” प्रीमियम स्टोरी

अंजली दमानिया यांनी नारायण राणेंचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये नारायण राणे पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रतिप्रश्न विचारताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis Abhishek Ghosalkar
“फडणवीस फोडाफोडीच्या राजकारणात…”, घोसाळकर हत्या प्रकरणानंतर अंजली दमानियांचा हल्लाबोल, सरवणकर-राणेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटातील नेत्याच्यावर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला होता.

ताज्या बातम्या