Page 7 of अनुराग कश्यप News

विवेक अग्निहोत्री हे सध्या बॉलिवूडच्या विरोधात मोहीम चालवल्यासारखे ट्विट करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

अनुराग कश्यपने पूर्वश्रमीच्या पत्नी आरती आणि कल्की यांच्यासह फोटो शेअर केलाय.

अनुराग कश्यपने तापसी पन्नूबाबत केलेलं धक्कादायक विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यावर अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉयकॉट ट्रेंडला धरूनच आता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तो स्वतःलाच सर्वात जास्त नेपोटिस्टिक दिग्दर्शक का मानतो? याची काही कारणंही त्याने सांगितली आहेत.

दिग्दर्शक-अभिनेते अनुराग कश्यप यांनी बॉलिवूड चित्रपटांबाबत सध्या निर्माण झालेली परिस्थिती यावर आपलं मत मांडलं आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अनुराग कश्यपनं प्रेक्षकांकडे विचित्र मागणी केली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा अभिनेत्री कल्की कोचलिनसोबत घटस्फोट झाला असला तरी त्याची मुलगी सावत्र आईपासून दूर झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी मंदानानं सीक्रेट अफेअर आणि अबॉर्शनबाबत धक्कादायक खुलासा केला होता.

अनुराग कश्यपनं त्याची मुलगी आलियाच्या बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

आलियाने एक व्हिडीओ शेअर करतं तिच्या पहिल्या किसविषयी सांगितलं आहे.