जूनच्या आकडेवारीवरून, देशाच्या सेवा निर्यात उत्पन्नाचा कणा असलेल्या विशेषतः माहिती-तंत्रज्ञान (आयटी), व्यवसाय आणि वित्तीय सेवांमध्ये दमदार वाढ झाली आहे.
ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील आघाडीच्या आयटीसी लिमिटेडने तिच्या समूहातील विविध व्यवसायांच्या विस्तारावर २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.