scorecardresearch

‘ई-व्ही’ धोरणाला सरकारची मान्यता; सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान ५० कोटी डॉलरची गुंतवणूक आवश्यक

विद्युत-वाहनांसाठी (ई-व्ही) उत्पादन सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना कमी सीमा शुल्कावर मर्यादित संख्येत वाहने आयात करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सरकारी बँकांना सुवर्ण तारण कर्जाचे पुनरावलोकन करण्याच्या सूचना

सोने तारण कर्जाबाबत अनियमितता आढळल्याने आयआयएफएल फायनान्सच्या सोने तारण कर्जावर रिझर्व्ह बँकेने नुकतीच बंदी घातली.

tata group to start semiconductor chips production from gujarat by by 2026 says minister ashwini vaishnav
ढोलेरातून २०२६ मध्ये पहिली चिप निर्मिती; वैष्णव यांची माहिती; टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन

या प्रकल्पाची उत्पादन क्षमता दरमहा ५० हजार वेफर्स असून, यातील गुंतवणूक ९१ हजार कोटी रुपये आहे.

11th annual issue of loksatta arthabrahma publication event held in thane on 13 march
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ ११ व्या वार्षिकांकाचे आज प्रकाशन; महागाईच्या काळातील गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत आणि ‘इच्छापत्रा’बाबत मार्गदर्शन

शेअर बाजारात तेजीचे उधाण आणि सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक नवनवीन शिखर गाठत असल्याचा अनुभव सध्या येत आहेत.

bank employees union demand resignation of sbi chairman dinesh khara
स्टेट बँक अध्यक्ष दिनेश खारा यांच्या राजीनाम्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले गेल्यांनंतर बँक कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा  

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

sebi chairperson madhabi puri buch raises concerns over manipulation in sme ipo print eco news zws 70
बाजारातील सध्याचे उधाण अतर्क्य असल्याचा ‘सेबी’ अध्यक्ष माधवी पुरी बूच यांचा इशारा, स्मॉल, मिड-कॅपमध्ये बुडबुड्याची स्थिती

स्मॉल आणि मिड-कॅप समभागांबद्दल विचारले असता, ‘गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मूल्यांकनात तीव्र स्वरूपाची वाढ झाली आहे

sebi concerns over investment flow increase in small cap and mid cap funds
स्मॉल, मिड कॅप फंडांवर निर्गुंतवणुकीचा ताण नसल्याचा उद्योग क्षेत्राचा निर्वाळा

मिड कॅप म्युच्युअल फंडात २०२३ मध्ये सुमारे २३ हजार कोटी रुपयांची आणि स्मॉल कॅप फंडात ४१ हजार कोटी रुपयांची नवीन…

indian airlines loss expected to come down to rs 3000 crore to 4000 crore in current financial year
विमान कंपन्यांना लवकरच अच्छे दिन! प्रवासी संख्या करोनापूर्व १५ कोटींपुढे जाण्यासह, तोटाही घटण्याची शक्यता

हवाई प्रवाशांच्या संख्येतील वाढ कायम राहून तिकिटांचे दरही वाढतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

rulka electricals ipo rulka electricals to raise rs 25 crores for business expansion
रुल्का इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय विस्तारासाठी २५ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट

रुपेश लक्ष्मण कासवकर आणि नितीन इंद्रकुमार आहेर यांनी प्रवर्तित केलेल्या या कंपनीकडून सध्या ४० कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत.

संबंधित बातम्या