Page 30 of अर्थवृत्तान्त News

सध्या कोणतेही अर्ज प्रलंबित नाहीत. केवळ हैदराबादमधील एका कंपनीचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

अमेय प्रभू यांच्या नियुक्तीचे वृत्त सर्वप्रथम त्यांचे वडील, माजी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू यांनी समाजमाध्यमात टिप्पणीद्वारे दिले.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे एयू स्मॉल फायनान्स बँकेत (एयू एसएफबी) विलीनीकरण होणार असून, नियामकांच्या मंजुरीनंतर १ फेब्रुवारी २०२४ पासून ते…

मागील तीन-चार वर्षांत चांगलेच बाळसे धरलेल्या या योजनेबाबत ग्रामीण भागात अजूनही फारशी माहिती नाही.

अर्थमंत्री म्हणजे अरुण जेटली म्हणजे देशाला लाभलेले अतिशय संयमी आणि शांत राजकारणी. कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतून…

शेअर बाजारात सर्व नियम गुंडाळून ठेवणारा एक सटोडिया अमेरिकेत ६ मार्च १९३७ ला डेट्रॉइट मिशिगन येथे जन्माला आला.

यंदा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत ५३ लाखांची भर पडली आहे.

तैवानमधील कंपनी विस्ट्रॉनसोबत टाटा समूहाकडून सुमारे एक वर्षभरापासून बंगळूरुनजीकचा उत्पादन प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत वाटाघाटी सुरू होत्या.

रोजच्या सरासरी खरेदीपेक्षा अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३च्या पहिल्या २४ तासांत प्राईम श्रेणीतील ग्राहकांनी तब्बल १८ पट अधिक खरेदी केली…

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची बँक खाती खुली करण्याचा आदेश भांडवली बाजार नियामक…

अर्थव्यवस्था ती जगाची असो किंवा भारताची ती चक्राकार पद्धतीने फिरत असते. तेजी-मंदीच्या लाटा उसळत असतात. बरे-वाईट दिवस येत असतात. गुंतवणूकदारांनी…

आगामी सणासुदीच्या काळात खर्चात होणारी वाढ आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी वाढणारा सरकारी खर्च यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा अंदाज डेलॉईट…