Page 5 of आर्यन खान News

समीर वानखेडेंना नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या अटकेबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

तो क्वचितच एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण सध्या सोशल मीडियावर त्याच्याच नावाचा बोलबाला आहे.

Chandrakant Pandit KKR Coach: आर्यन खानने केकेआरचे नवीन मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागत केले आहे

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लिन चिट दिली आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकरी शाहरुखला पाठिंबा देत आहेत.

शाहरुख खानचा लेक आर्यन खानचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आर्यनने विशेष न्यायालयात धाव घेऊन पारपत्र परत करण्याची मागणी केली होती.

गेल्या महिन्यातच अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनला क्लीन चिट दिली आहे.

गेल्या महिन्यातच अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनला क्लीन चिट दिली आहे.

आर्यनसह सहा आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले.

तपास यंत्रणा अशा पद्धतीने तोंडघशी पडल्याची ही काही पहिली वेळ नाही.

ड्रग्ज प्रकरणी NCB ची आर्यन खानला क्लीन चिट