scorecardresearch

आर्यन खान News

शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागच्या वर्षांपासून प्रकाशझोतामध्ये आहे. त्याचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला गेला. २०१६ मध्ये त्याने सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली. पुढे तो मायदेशी परतला. २००१ मध्ये त्याने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटामध्ये काही सेकंदांसाठी तो झळकला होता. <br />
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील ‘सिम्बा’ या प्रमुख पात्राला त्याने आवाज दिला. करोना काळामध्ये आर्यन खान खूप चर्चेत होता. एका क्रूझवर मित्रासह पार्टी करत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणी आर्यनसह क्रूझवर उपस्थित असणाऱ्यांवर खटले भरवण्यात आले. काही महिन्यांसाठी त्याला तुरंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मार्च २०२२ मध्ये पुराव्यांअभावी आर्यनची सुटका करण्यात आली.

तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आर्यन लेखक म्हणून शाहरुखच्या निर्मिती संस्थेमध्ये काम करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने स्वत:चा व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे.
Read More
bribe for Aryan Khan release
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप : समीर वानखडेंविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग

ईडीने दाखल केलेला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा रद्द करण्याच्या आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च…

Sameer Wankhede ED
समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

How was Aryan Khan as a student in University of California
आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या आर्यन खानबद्दल डीन व प्राध्यापिका म्हणतात…

sameer Wankhede shares Cryptic tweet after shahrukh khan jawan dialogue viral
“मला जराही भीती…”, ‘जवान’मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला दिलं चोख प्रत्युत्तर?

‘जवान’मधील ‘त्या’ व्हायरल डायलॉगवर समीर वानखेडेंचं चोख प्रत्युत्तर? ट्वीट करत म्हणाले…

bribery case filed against sameer wankhede
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच घेण्याचे प्रकरण: वानखेडेंविरोधातील प्रकरणाची माहिती उघड करण्यात कोणाचा हात?

आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

sameer wankhede cbi inquiry aryan khan
आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितली? समीर वानखेडे म्हणतात, “मला समजत नाहीये की…!”

समीर वानखेडे म्हणतात, “सुरक्षेच्या बाबतीत आधीच पोलिसांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येतच आहेत. मी त्यावर…!”

Sameer Wankhede Supriya Sule
“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”, समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, “संसदेत…”

समीर वानखेडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या आहेत.

srk aryan
शाहरुखचा लेक दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, आर्यनच्या कलाकृतीत किंग खानबरोबर झळकणार ‘हे’ सुपरस्टार्स

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाही तर लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आर्यन त्याचं नशीब आजमावणार आहे.

sameer wankhede aryan khan
आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं, रेव्ह पार्टीचं प्रमोशन…समीर वानखेडेंच्या Whatsapp चॅटमधून धक्कादायक खुलासे!

“या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी, अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा…!”

Sameer Wankhede and Munmun Dhamecha
“प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं” मॉडेल मुनमुन धमेचाचा आरोप

मॉडेल मुनमुन धमेचाने आता समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत तसंच आपण शांत का होतो ते पण सांगितलं आहे.