Page 58 of आशिया चषक २०२५ News

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच रोमहर्षक लढत झाली.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देताच एक अफगाण तरुण…

रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाला स्लोव ओव्हर रेटचा फटका बसला होता.

Asia Cup Ind vs Pak: आशिया चषकमधील पाकिस्तानचा दारुण पराभव पाहता पाकिस्तानचे माजी खेळाडू विद्यमान टीमवर निशाणा साधत आहेत.

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला होता.

आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मकडे लागले होते. या सामन्यात विराट ३५ धावांची खेळी केली.

पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर मोमीन साकिब फारच निराश झाला. सामन्यानंतर त्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना भेटण्याचा प्रयत्न केला.

कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती.

Hardik Pandya: १७ चेंडूत नाबाद ३३* धावा व तीन गडी बाद करताना पांड्या कालच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला.

आफ्रिदीचा एकेकाळचा संघ सहकारी शोएब अख्तरनेही पाकिस्तानच्या संघाचं कौतुक केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं