सर्व राशीच्या लोकांचा स्वभाव भिन्न असतो, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील भिन्न असतो. या वृत्तीचा त्यांच्या पैशांच्या व्यवस्थापनावरही परिणाम होतो.
मेणबत्त्या ठेवण्यासाठी जागा निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. घराच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिशेला मेणबत्ती लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.