scorecardresearch

Page 7 of अटॅक News

सोलापुरात व्यापा-यावर गुंडांच्या टोळीचा हल्ला

शहरात वाढलेल्या भुरटय़ा गुंडगिरीचा त्रास व्यापा-यांना होत असून शुक्रवारी दुपारी दत्त चौकातील डॉ. अंत्रोळीकर व्यापारसंकुलात बी.पी.एल. गॅलरी या दुकानात गुंडांच्या…

‘पानसरे यांच्यावरील हल्ला हा विचारवंत संपविण्याचा प्रयत्न’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या व गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे सामाजिक विचारवंत संपविण्याचा प्रयत्न आहे. ही घटना निंदनीय आहे.…

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच संशयित ताब्यात

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांकडून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयावर हल्ला

शहरातील हडको आणि सिडको भागात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईमुळे वाढलेला ताण शनिवारी शिगेला पोहोचला. यातच पाच-सहा अज्ञात युवकांनी सिडको भागातील…

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने खळबळ

माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोघांनी केलेल्या गोळीबारातून ते सुदैवानेच बचावले. या मारेक-यांबाबत विविध तर्क…

युवा सेनेचे नितीन भुजबळ यांच्यावर वडगाव शेरीत प्राणघातक हल्ला

शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी नितीन भुजबळ (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर बुधवारी सकाळी दोन व्यक्तींनी वडगाव शेरीत कोयत्याने हल्ला केला.

पुढील ‘टार्गेट’ नरेंद्र मोदी, वाघा सीमेवर हल्ला करणाऱया संघटनेची धमकी

वाघा सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत आत्मघाती हल्ला घडवणाऱया दहशवादी संघटनेने आता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ‘सीटू’च्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात घुसून आठ ते दहा जणांनी…

फौजदारावर हल्ला, कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनातून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी पकडले. मात्र यातील एका आरोपीने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न…