scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 74 of ऑटोमोबाइल News

Apple-FB
Apple इलेक्ट्रिक कारबद्दल कारप्रेमींमध्ये उत्सुकता; स्टियरिंग नसेल आणि….

अ‍ॅप्पल कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. अ‍ॅप्पल प्रोडक्टवर ग्राहकांचा पूर्ण विश्वास आहे.

OLA Electric Scooter
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे दिवाळीपूर्वी होणार नाही वितरण, तर टेस्ट ड्राइव पुढच्या महिन्यापासून सुरु

ग्राहकांच्या नाराजीनंतर कंपनीने अंतिम पेमेंटही काही काळासाठी पुढे ढकलले आहे. आता १ नोव्हेंबरपासून बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

Toyota-vs-Kia
Toyota Innova Crysta vs Kia Carnival: कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स देणारी सर्वोत्तम सात सीटर कार कोणती?

जर तुमचे मोठे कुटुंब असेल आणि प्रीमियम सात सीटर कार खरेदी करायची असेल, तर सर्वोत्तम पर्याय कोणता हे जाणून घ्या.

संधीचा एक्स्प्रेसवे

देशात वाहननिर्मितीचा वेग वाढल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत आहेत.

करिअरला वेगाचं चाक!

अभियंता असाल तर ऑटोमोबाइल क्षेत्रात उपलब्ध असणारे करिअरचे विविध पर्याय तुम्हाला खुले आहेत.