scorecardresearch

आयुष्मान खुराना News

अल्पावधीतच नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). २००४मध्ये एमटीव्ही वाहिनीवरील एमटीव्ही रोडीज या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला. त्यानंतर त्याने सूत्रसंचालक म्हणून बरंच काम केलं. २०१२मध्ये विकी डोनर या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष्मानला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, अंधाधून, आर्टिकल १५, शुभ मंगल ज्यादा सावधान सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
Jitendra Kumar reacts to kiss scene being removed from Panchayat
“मी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला किस केलंय”, ‘पंचायत ४’मध्ये सान्विकाने किस करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे विधान

Panchayat 4 : रिंकीचे पात्र साकारणाऱ्या सान्विकाने किसिंग सीन करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे वक्तव्य…

ताहिरा कश्यपला दुसऱ्यांदा कर्करोगाचे निदान, हा आजार पुन्हा होण्याची नेमकी कारणं कोणती?

ताहिराच्या या पोस्टवर तिचे कुटुंबीय, मित्र व चाहते यांच्याकडून कमेंट्स येत असून, सर्व जण तिला धीर देत आहेत. ताहिराचा पती…

Ayushmann Khurrana hid behind pillar when he found out about Tahira Kashyap breast cancer
“मी एका खांबामागे लपलो होतो, सुरक्षा रक्षकालाही…”, पत्नीला कर्करोग झाल्याचं समजताच ‘अशी’ झालेली आयुष्मान खुरानाची अवस्था

Tahira Kashyap Breast Cancer Relapse : ताहिरा कश्यप ही चित्रपट निर्माती व लेखिका आहे.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाने केलेले ताहिराबरोबर ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, स्वत:च केला खुलासा

ayushmann khurrana rashmika mandanna starr thama Horror Comedy movie announced watch teaser
Video: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’नंतर आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘थामा’ चित्रपटाची घोषणा, पाहायला मिळणार थरारक प्रेम कहाणी

मॅडॉक निर्मिती संस्थेचा ‘थामा’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या…

Aparshakti Khurana on brother Ayushmann Khurrana
“…तो आमच्या नात्याचा शेवट असेल”, आयुष्मान खुरानाच्या भावाचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी…”

Aparshakti Khurana Brother Ayushmann Khurrana Ram-Lakshman Bond : रोज आयुष्मानच्या पाया पडतो अपारशक्ती खुराना

Aayushman Khurana
“आम्ही क्रिकेटला फार…”, टीम इंडियाला शुभेच्छा देताना बॉलीवूडचे ‘हे’ कलाकार झाले व्यक्त; पोस्ट चर्चेत

आता ४ जूनला हा विजेता संघ जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.

sunny deol starr border 2 movie relese date announc
२७ वर्षांनंतर येतोय ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस; सनी देओलसह आयुष्मान खुराना झळकणार, प्रदर्शनाची तारीख ठरली!

Border 2 Release Date: सनी देओलचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘बॉर्डर २’ कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या…

madhuri dixit, priyanka chopra ayushmann khurrana and other stars attend isha ambani holi party photos videos viral
Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर ईशा अंबानीच्या होळी पार्टीची चर्चा; माधुरी दीक्षितसह देसी गर्लचा हटके अंदाज व्हायरल

ईशा अंबानीच्या होळी पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी