scorecardresearch

आयुष्मान खुराना Photos

अल्पावधीतच नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). २००४मध्ये एमटीव्ही वाहिनीवरील एमटीव्ही रोडीज या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला. त्यानंतर त्याने सूत्रसंचालक म्हणून बरंच काम केलं. २०१२मध्ये विकी डोनर या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष्मानला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, अंधाधून, आर्टिकल १५, शुभ मंगल ज्यादा सावधान सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

ताज्या बातम्या