scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

आयुष्मान खुराना News

अल्पावधीतच नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). २००४मध्ये एमटीव्ही वाहिनीवरील एमटीव्ही रोडीज या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला. त्यानंतर त्याने सूत्रसंचालक म्हणून बरंच काम केलं. २०१२मध्ये विकी डोनर या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष्मानला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, अंधाधून, आर्टिकल १५, शुभ मंगल ज्यादा सावधान सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
Dum Laga Ke Haisha Netflix | आयुष्मान खुराना चित्रपट | Bhumi Pednekar Debut Movie | OTT Trending Movies Marathi
नेटफ्लिक्सवर ११ वर्षांनंतरही ‘या’ बॉलीवूड चित्रपटाचा धुमाकूळ; टॉप-५ मध्ये ट्रेंड होतेय ही अनोखी कहाणी! फ्रीमियम स्टोरी

Netflix Trending Film: ११ वर्षांनंतर नेटफ्लिक्सवर धुमाकूळ! आयुष्मान खुरानाचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट टॉप-५ मध्ये; तुम्ही पाहिला का?

Thamma Ayushmann khurana Rashmika mandanna
२ तास २९ मिनिटांच्या सिनेमाचा प्राइम व्हिडीओवर जलवा! रिलीज होताच पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग, वाचा नाव… फ्रीमियम स्टोरी

Trending Movie on Prime Video: दिवाळीच्या दिवशी थिएटर्समध्ये रिलीज झालेला चित्रपट १६ डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित झाला.

Thamma OTT Release rashmika mandanna ayushmann khurrana
रश्मिका मंदाना-आयुष्मान खुरानाचा ‘थामा’ घरबसल्या पाहता येणार, कधी रिलीज होणार? जाणून घ्या

Thamma OTT Release: थिएटरमध्ये पाहिला नाही मॅडॉक फिल्म्सचा ‘थामा’? आता घरीच ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

ayushmann rashmika at shirdi seek sai baba blessings before thama movie release
चित्रपटाच्या यशासाठी आयुष्मान, रश्मिका साई दरबारी!

दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘थामा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांनी साई दरबारी हजेरी लावली.

Jitendra Kumar reacts to kiss scene being removed from Panchayat
“मी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला किस केलंय”, ‘पंचायत ४’मध्ये सान्विकाने किस करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे विधान

Panchayat 4 : रिंकीचे पात्र साकारणाऱ्या सान्विकाने किसिंग सीन करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे वक्तव्य…

ताहिरा कश्यपला दुसऱ्यांदा कर्करोगाचे निदान, हा आजार पुन्हा होण्याची नेमकी कारणं कोणती?

ताहिराच्या या पोस्टवर तिचे कुटुंबीय, मित्र व चाहते यांच्याकडून कमेंट्स येत असून, सर्व जण तिला धीर देत आहेत. ताहिराचा पती…

Ayushmann Khurrana hid behind pillar when he found out about Tahira Kashyap breast cancer
“मी एका खांबामागे लपलो होतो, सुरक्षा रक्षकालाही…”, पत्नीला कर्करोग झाल्याचं समजताच ‘अशी’ झालेली आयुष्मान खुरानाची अवस्था

Tahira Kashyap Breast Cancer Relapse : ताहिरा कश्यप ही चित्रपट निर्माती व लेखिका आहे.