scorecardresearch

आझम खान

आझम खान

समाजवादी पार्टी
जन्म तारीख 14 Aug 1948
वय 77 Years
जन्म ठिकाण रामपूर
आझम खान यांचे वैयक्तिक जीवन
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
६, १४, ७५, ६८०
व्यवसाय
राजकीय नेते

आझम खान न्यूज

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान आणि त्यांचे कुटुंबीय (छायाचित्र सोशल मीडिया)
Azam Khan Interview : “ईदच्या दिवशी माझी पत्नी एकटी रडत होती, तेव्हा…” तुरुंगातून सुटल्यानंतर आझम खान काय म्हणाले?

Azam Khan on Akhilesh Yadav : तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आझम खान दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तुरुंगातील अनुभव आणि आपल्या राजकीय भवितव्य यासंदर्भात चर्चा केली. त्या संदर्भातील हा आढावा…

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान (छायाचित्र पीटीआय)
Visual Storytelling : आझम खान समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार? तुरुंगातून सुटका होताच ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

Azam Khan Out of Jail : तुरुंगातून सुटका होताच आझम खान हे समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

आझम खान यांची जामिनावर सुटका
सपचे आझम खान यांची जामिनावर सुटका

खान यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून परिसरात वाहनांना प्रतिबंध करण्यात आला होता.

मोईन खानची रमीझ राजावर टीका (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’

Moin Khan criticizes Rameez Raja : पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान म्हणाला की, त्याचा मुलगा आझम खानला गेल्या काही वर्षांपासून दिलेल्या वागणुकीमुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आहे. यासाठी त्यांनी पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांना जबाबदार धरले.

वेगवान बाऊन्सर गळ्यावर बसला आणि आझम खान कोसळला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Azam Khan CPL 2024 : वेगवान बाऊन्सर गळ्यावर बसला आणि आझम खान कोसळला; काय झालं पुढे? पाहा VIDEO

Azam Khan viral video CPL 2024 : कॅरिबियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आझम खान घातक बाऊन्सर गळ्यावर लागल्याने स्वस्तात बाद झाला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आझम खान (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
काँग्रेस पक्षाचे नेते तुरुंगात असलेल्या आझम खान यांची भेट घेणार, अखिलेश यादव यांना शह देण्याचा प्रयत्न!

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखिलेश यादव आणि अजय राय यांच्यातील वादाला तोंड फुटले.

आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी
आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ?

वैयक्तिक फायद्यासाठी बनावट जन्मप्रमाणपत्र दाखवल्यास कोणती शिक्षा होते, यातून बचावाचा मार्ग आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आझम खान यांना पत्नी-मुलासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
आझम खान यांना पत्नी-मुलासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा

खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी शोभित बन्सल यांनी आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलाला बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

आझम खान यांची न्यायालयातून थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. (PC : The Indian Express)
सपा नेते आझम खान यांना पत्नी आणि मुलासह ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Abdullah Azam Birth Certificates Case : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तन्जीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना शिक्षा सुनावली आहे.

आझम खान यांची निर्दोष मुक्तता (संग्रहित छायाचित्र)
सपा नेते आझम खान निर्दोष मुक्त, ‘या’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याने गमावली होती आमदारकी

रामपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता विशेष खासदार-आमदार न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
उत्तर प्रदेशच्या राजकारणात तीन दशके होता दबदबा, पण भाजपाच्या काळात धक्क्यांवर धक्के; आझम खान यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?

द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या