Page 19 of बदलापूर News
समाजमाध्यमावर व्हाट्सअपच्या माध्यमातून खरेदी विक्रीची चर्चा केली जात होती असे दिसून आले आहे.
राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार काही भागात गुरूवारीच अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही वर्षात सातत्याने ही सांडपाण्याची वाहिनी फुटत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.
एप्रिल महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांना भात पिकाचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
जलपर्णीच्या माध्यमातून शोभीवंत वस्तूंची निर्मिती करत विक्रीच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
बदलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सोनावळा वनपरिमंडळातील मौजे कान्होर या राखीव वनक्षेत्रात खैर प्रजातीचे मौल्यवान वृक्षतोड करुन त्यांची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असताना…
मालमत्ता कर वसुलीसाठी विविध आक्रमक निर्णय घेणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेला मागणीच्या ९० टक्के करवसुली करण्यात यश आले आहे.
मुलानेच आपल्या पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर शहरात उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली भागात सकाळी आठच्या सुमारास ही…
१ एप्रिलचा मुहुर्त साधत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ३१ एप्रिलला पलावा पुलाचे उद्घाटन कुणाल…
बदलापूर शहरातील शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू आहे.
मुरबाड तालुक्यात सरळगावजवळील नेवाळीपाडा येथे असलेला २५० वर्ष जुना झुंजारराव वाडा शुक्रवारी आगीत जळून खाक झाला.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत कुळगांव बदलापूर नगर पालिकेने ई-कार्यालयाची १०० टक्के अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण…