T20 World Cup: नजमुल हुसेन शांतोचे अर्धशतक! बांगलादेशचे झिम्बाब्वेसमोर १५१ धावांचे आव्हान नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकाच्या जोरावर टी२० विश्वचषक२०२२ च्या ग्रुप बी मधील सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेसमोर १५१ धावांचे आव्हान ठेवले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 12:39 IST
T20 World Cup 2022: बांगलादेशच्या यष्टीरक्षकाची ‘ही’ चलाखी पडली महागात, पंचांनी ठोठावला संघाला दंड बांगलादेशचा यष्टीरक्षक नुरुल हसनची चतुराई महागात पडली. यामुळे संघाला टी२० विश्वचषकातील सामन्यात पंचानी दंड ठोठावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2022 19:03 IST
T20 World Cup 2022: रिली रोसोवचे शानदार शतक! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा उडवला धुव्वा, तब्बल १०४ धावांनी विजय रिली रोसोवचे शानदार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला तब्बल १०४ धावांनी दारूण पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2022 13:11 IST
SA vs BAN T20 World Cup 2022 : रिले रॉसोच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचे बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 27, 2022 11:16 IST
T20 World Cup 2022 : अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा नेदरलँडवर ९ धावांनी विजय, तस्किन अहमदची धारदार गोलंदाजी बांगलादेशने नेदरलँडवर ९ धावांनी विजय मिळवला. ४ विकेट्स घेणारा तस्किन अहमद सामनावीर ठरला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2022 14:53 IST
India Tour of Bangladesh : एकदिवसीय-कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया करणार बांगलादेशचा दौरा, पाहा वेळापत्रक भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 16:23 IST
Women’s T20 Asia Cup: शफालीची अष्टपैलू कामगिरी! भारताने बांगलादेशवर ५९ धावांनी मात करत गाठली उपांत्य फेरी शफाली वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी मात करत आशिया चषकाची उपांत्य फेरी गाठली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 16:30 IST
Women’s T20 Asia Cup: भारताने बांगलादेशसमोर ठेवले १६० धावांचे लक्ष्य, शफाली वर्माने झळकावले अर्धशतक शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 15:36 IST
Women’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय बांगलादेश संघाने महिला आशिया चषकात त्यांचा गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 18:52 IST
रोहिंग्यांमुळे बांगलादेशची सुरक्षा, अर्थव्यवस्थेवर परिणाम, पंतप्रधान शेख हसिना यांचे प्रतिपादन, भारताचेही घेतले नाव संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर परिणामकारक भूमिका पार पाडावी असेही आवाहन शेख हसिना यांनी केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 09:17 IST
अन्वयार्थ : विस्तारते सौहार्दपर्व.. तीस्ता नदी पाणीवाटपाबाबत सौहार्दपूर्ण आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणातही तोडगा निघू शकलेला नाही, हे कटू वास्तव आहे. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 01:22 IST
विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कुशियारा नदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तीस्ता नदीचा वाद सोडवण्यासाठी हे… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2022 18:44 IST
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”
Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे-राज ठाकरे पुन्हा एकत्र, युतीच्या चर्चांना उधाण; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दोन्ही भावांना…”
Nilesh Lanke: धार्मिकस्थळ तोडफोडप्रकरणी सखोल चौकशी व कठोर कारवाई करा; खासदार नीलेश लंके यांची पोलिसांकडे मागणी
“तेव्हापासून ठरवलं की…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विवेक सांगळेने कोविडनंतर गणेशोत्सवाबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय; म्हणाला…