scorecardresearch

बीड News

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Sarpanch in-charge of Massajog, Varsha Sonawane, invited for the flag hoisting ceremony in Delhi
मस्साजोगच्या उपसरपंच दिल्लीतील ध्वजारोहणासाठी निमंत्रित; केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाकडून ‘थेट’ गावातील कामाची दखल

दिल्लीत होणाऱ्या चार दिवसीय सोहळ्यासाठी सरपंच सोनवणे आणि त्यांचे पती उपस्थित राहणार आहेत.

Animal husbandry officers were given lessons in handling donkeys
पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना गाढव हाताळण्याचे धडे अन् आहारही ठरला

गाढव जतन करण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आणि पशुपालकांसाठी गर्दभ व्यवस्थापन कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

Beed viral video of mother and son who left home in anger 8 years ago emotional video viral
VIDEO: रक्षाबंधनला हरवलेल्या पाखराला घरट्यात आणलं! ८ वर्षांपूर्वी रागानं घर सोडून गेलेल्या लेकराची आईसोबत पहिली भेट; पाहून पोलिसही रडू लागले

Beed viral video: २०१७ मध्ये, केवळ १६ वर्षांचा असताना तो घराबाहेर पडला, वर्षानुवर्षे पालकांच्या डोळ्यांत आशेचा दिवा मंदावला…आई–वडील मनोमन मान्य…

Ajit Pawar supported Dhananjay Munde during his two-day visit to Beed
अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना बळ अन् कानपिचक्याही ?

बीड येथे ऊसतोड कामगारांसाठी आयोजित मेळावा व आरोग्य तपासणी शिबिरात बोलताना पालकमंत्री अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख…

Manoj Jarange warns Ajit Pawar about Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास अजितदादांचा पक्षच संपेल; मनोज जरांगे यांचा इशारा

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी…

Manoj Jarange Patil Lift Fall Down
Manoj Jarange Patil: लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली आणि मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; कुठे झाला अपघात?

Manoj Jarange Patil Lift Fall Down: बीड जिल्ह्यात एका रुग्णालयात गेले असताना मनोज जरांगे पाटील सहकाऱ्यांसह लिफ्टमध्ये असताना लिफ्ट कोसळली.

Prakash Solanke's rant on Dhananjay Munde, BJP
प्रकाश सोळंके यांची धनंजय मुंडे, भाजपवर कुरघोडी; ओबीसी नेत्याला राष्ट्रवादीत प्रवेश

धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या प्रवेशांची घोषणा करण्यात आली.

beed youth received threat message to blow up ayodhya tempel investigation underway
Ayodhya Ram Temple : ‘अयोध्येतील मंदिर उडवायचं आहे, प्रत्येकी १ लाख रुपये देतो’, बीडच्या तरूणाला आला धक्कादायक मेसेज; पाठवलं पाकिस्तानातील लोकेशन

बीडमधील एका तरूणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासंबंधी मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे.

ताज्या बातम्या