Page 72 of बीड News
गारपिटीच्या तडाख्यानंतर जिल्ह्य़ात आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारदप्तरी आहे. यातील १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीस पात्र ठरल्या. इतर…
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर भानावर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता प्रशासकीय यंत्रणेला खेडय़ात जाण्याचे आदेश बजावले आहेत. मुख्य सचिवांच्या सूचनेनंतर…
जिल्ह्य़ातील बाभळवाडी या छोटय़ाशा गावात पूर्वी सरपंचपद निवडीच्या वेळी झालेल्या राडय़ापासून दोन गटांत धुमसत असलेला वाद शनिवारी पुन्हा एकदा उफाळून…
सकाळी पाथर्डी रस्त्यावर फिरायला गेलेल्या शिरूर येथील चार महिलांना भरधाव मालमोटारीने चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला, तर अन्य दोघी गंभीर…
शहराच्या मध्यवस्तीत नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून प्रशस्त भाजीमंडई बांधली होती. छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांसह भाजी विक्रेत्यांना या नियोजित भाजीमंडईत स्थलांतरीत करण्याचा…

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिलीपूर्व वर्गासंदर्भात स्पष्ट निर्णय नसल्याने सर्वाना मोफत शिक्षण, दुर्बल घटकातील २५ टक्के मुलांना प्रत्येक शाळेत प्रवेश या…
गावपातळीवरील कारभार ऑनलाईन करण्यासाठी सरकारने ग्रामपंचायतींना संगणकासह इतर सुविधा दिल्या. मात्र, ग्रामसेवक कारभार संगणकीकृत करण्यास तयार नसल्याचे दिसते.
लोकसभेत राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारासह दोन माजी आमदार व गेवराईतील स्वाभिमानच्या काही सदस्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी…
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य न दिल्यास त्या आमदाराला धडा शिकवू, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. निकालानंतर भाजपचे…
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे रिपाइं, रासप व शिवसंग्रामचे यशस्वी सोशल इंजिनिअरींग, नरेंद्र मोदींची लाट, मुंडेंची साथ सोडून पवारांकडे गेलेल्या…
बीड मतदारसंघात भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी नेत्रदीपक विजय मिळविला. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी प्रतिष्ठा पणाला लावताना…

तब्बल महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत गुलाल कोणाला लागणार,…