scorecardresearch

Pune Bengaluru road Traffic Jam Karad Diwali Shopping Highway Widening Work Massive Congestion
पुणे- बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा…

वाहतूककोंडी आणि रस्त्यावरील अडथळ्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिकांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांनी तासन् तास कोंडीत अडकून संताप व्यक्त केला.

Bengaluru Shocker
Bengaluru Crime : फोन हिसकावला, फरफटत नेलं, इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाथरूमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, घटनेनं बंगळुरू हादरलं!

एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या बाथरूमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

thieves snatched mangalsutra worth rs 1 lakh 89 thousand from pedestrian
Bengaluru : धक्कादायक! कॅब ड्रायव्हरने पत्नीची ११ वेळा चाकूने वार करत केली हत्या; घटनेने एकच खळबळ

बंगळुरूत एका बस स्टँडजवळ एका कॅब ड्रायव्हरने त्याच्या पत्नीची तब्बल ११ वेळा चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली…

Next from Britain is expanding into India
ब्रिटनमधल्या नेक्स्टचे भारतात विस्ताराचे पाऊल

येत्या पाच ते सहा वर्षांत मिंत्रा जबॉन्ग इंडियाच्याच्या फ्रँचाईझी भागीदारांच्या माध्यमातून देशभरात ५० पेक्षा जास्त दालने सुरू करण्याचे नेक्स्टचे लक्ष्य…

Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळलं; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, आरोपीला अटक

एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने जिवंत जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महादेवपुरा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
राहुल गांधींमुळे चर्चेत आलेल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या त्या घरांमध्ये नेमकी किती माणसं राहतात?

Rahul Gandhi Vote Allegations : महादेवपुरा मतदारसंघात एक लाखांहून अधिक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर या मतदारसंघाकडे…

Bengaluru
Bengaluru : विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भटक्या कुत्र्यांचा दोन विद्यार्थिनींवर हल्ला, एक गंभीर जखमी

बंगळुरूमधील एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भटक्या कुत्र्यांनी दोन विद्यार्थिनींवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

What Narendra Modi Said?
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे तंत्रज्ञान वापरण्यात आलं त्यावेळी जगाने आपलं सामर्थ्य…”

बंगळुरुने आपली ओळख जगाच्या नकाशावर निर्माण केली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Bangalore
Bangalore : चोराने पोलिसांचा गणवेश परिधान करून पत्नीला केला व्हिडीओ कॉल अन् पोलीस कॉन्स्टेबलवर झाली मोठी कारवाई

बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका चोराने आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉल केला.

Bengaluru Stampede
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : शवविच्छेदनावेळी सोन्याचे दागिने चोरीला गेले; पीडितेच्या आईचा आरोप, गुन्हा दाखल

कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना ४ जून रोजी घडली होती.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या