Anti Sacrilege Bill: हे विधेयक सर्व धर्मांना लागू होते आणि राज्यात वर्षानुवर्षे होणाऱ्या धार्मिक अवमानाच्या घटनांनंतर एक कठोर संदेश देण्याचे उद्दिष्ट या विधेयकामागे आहे.
Punjab CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, “मोदी जगभर फिरतायत. परंतु, आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा कोण देतंय? आणि जर कोणी पाठिंबा देत नसेल तर मोदी जगभर का फिरतायत?”
Punjab Budget Session: मोगा जिल्ह्यावर अन्याय का केला जातो, मोगा हा पंजाबचा भाग नाही का?, असा सवाल उपस्थित करत आम आदमी पक्षाच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खडे बोल सुनावले.
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी सत्ता गमावल्यानंतर मंगळवारी (४ मार्च) पंजाबला रवाना झाले. दिल्लीतील सत्ता हातून गेल्यानंतर एका महिन्याने केजरीवाल १० दिवसांसाठी होशियारपूर इथे विपश्यनेसाठी पोहोचले.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी पीयूष गोयल यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. “दिल्लीमध्येच प्रदूषणाची पातळी एवढी वाढलेली आहे की, पंजाब आणि हरयाणातील प्रदूषण त्यात फक्त भर घालू शकते”, असे सिरसा यांनी यावेळी म्हटले.
US Deportation Flight Controversy : अमेरिकेतून आलेल्या बेकायदा भारतीय स्थलांतरितांना जाणून बुजून पंजाबमध्ये उतरवलं जात आहे, अशी टीका अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.