Page 7 of भगवंत मान News

काही दिसवसांपूर्वी पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील काही माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती.

मे महिन्याच्या सुरुवातीला आणखी ८ जणांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे.

भ्रष्टाचारप्रकरणी पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी मंत्रीपदावरून बडतर्फ केले

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले होते.

३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर असेल्यांना एक जुलैपासून वीज बिल भरावं लागणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी, पालकांना सक्ती करण्यावरही मनाई; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला हे जमणार का?