Page 21 of भारतीय जनता पार्टी बीजेपी News

भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सर्वच स्थानिक पक्षांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे.

चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या कामाच्या आधारावर ही पोटनिवडणूक होईल.

औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याचे पडसाद उमटत…

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम सरकारवर निशाणा साधला आहे.

सत्यजीत तांबे भाजपला पाठिंबा देणार की, स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाणार याबद्दल चर्चा सुरू आहेत.

भारतीय जनता पार्टीने शुक्वारपासून (३ फेब्रुवारी) त्रिपुरामध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर (जीडी-एस) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल…

मध्य प्रदेशमधील भाजपाचा नेता आणि माजी नगरसेवक असलेल्या संजीव मिश्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, त्याचे कारणही त्यांनी सांगितले.

देश हुकूमशाहीकडे चालला आहे, या विरोधकांच्या टीकेला कोणताही अर्थ नसून, भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मनसे आणि भाजपामधील जवळीक वाढत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतही भाजपाला मनसेची साथ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.