Page 4 of बिग बॉस शो News

‘ट्रॉफी डोंगरी ही आएगी,’ असं म्हणणारा मुनव्वर आता ट्रॉफीसह डोंगरीत पोहोचला आहे.

Bigg Boss 17 Grand Finale: अंतिम फेरीच्या अगोदर, निर्मात्यांनी ग्रॅंड फिनालेची झलक दाखवत प्रोमो शेअर केला आहे.

कोण होणार बिग बॉस १७ चा विजेता/विजेती याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

अंकिताचा पती विकी जैन हा टॉप पाचच्या यादीत येण्याआधीच बिग बॉसच्या घराबाहेर पडला.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने स्वतः प्रेग्नेंसीच्या टेस्टबद्दल पती विक्कीला दिली माहिती…

मंडळी हा ग्रुप संपला असल्याचं अब्दुने सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात होतं.

या भेटीमागचे कारण काय, यावेळी नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याबद्दल शिव ठाकरेने सविस्तर भाष्य केले.

शिवची आई आशाताई ठाकरे यांनी त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल भाष्य केले.

“माझी निवड झाली होती, पण अचानक…” मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे भाष्य

शिव ठाकरेने नुकतंच त्याच्या हातावरील टॅटूबद्दल भाष्य केले.

शिव ठाकरेने त्याच्या शर्टला असलेल्या किंमतीच्या टॅगवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

एमसी स्टॅनच्या विजेतेपदावर बिग बॉस सहस्यांसह अनेकांनी उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह