scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बिग बॉस मराठी News

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi 5 ) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. आजवर या रिअ‍ॅलिटी शोचे एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यंदा तब्बल दोन वर्षांनी २८ जुलै रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली. हा सीझन काहीसा वेगळा असेल कारण, यावर्षी रितेश देशमुख पहिल्यांदाच शोचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ‘चक्रव्हूय’ ही पाचव्या सीझनची थीम आहे. तर, या सहभागी स्पर्धकांची शाळा यंदा चावडीवर नव्हे तर भाऊच्या धक्क्यावर होणार आहे.

आता शंभर दिवस एकूण १६ स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरात गटबाजीचं राजकारण चालू झालेलं आहे.

१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
Read More
Dhananjay Powar New Business
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी

धनंजय पोवारने ‘या’ ठिकाणी सुरू केला नवीन व्यवसाय! दणक्यात पार पडला उद्घाटन सोहळा, शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी, पाहा व्हिडीओ

bigg boss marathi fame dhananjay powar slams netizen
“स्वार्थासाठी कोणाच्या पाठीत वार करणं…”, टीका करणाऱ्या नेटकऱ्याला धनंजय पोवारचं स्पष्ट उत्तर; नेमकं काय घडलं? वाचा…

Dhananjay Powar : व्यवसायावरून टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना धनंजय पोवारने सुनावलं; म्हणाला…

abhijeet sawant in bigg boss 19
Bigg Boss Marathi गाजवल्यानंतर मराठी स्पर्धक बिग बॉस 19 मध्ये झळकणार? ‘या’ नावाची होतेय चर्चा

Bigg Boss 19: बिग बॉस हिंदी लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वात निर्माते दोन मराठी चेहरे घेणार अशी माहिती समोर…

leeza bindra first post after arbaaz patel dating nikki tamboli(1)
अरबाज पटेलने निक्की तांबोळीमुळे केलं ब्रेकअप, एक्स गर्लफ्रेंडने १० महिन्यांनी केली ‘ती’ पहिली पोस्ट; म्हणाली, “मी फक्त माझं…”

Leeza Bindra first post after breakup with Arbaaz Patel : अरबाज पटेलच्या एक्स गर्लफ्रेंडने १० महिन्यांनी पहिली पोस्ट करत लिहिलं…;…

Dhananjay Powar & Jahnavi Killekar
जान्हवी किल्लेकर पोहोचली कोल्हापूरला! धनंजय पोवारच्या दुकानाला दिली भेट, डीपीच्या पत्नीने दिलं खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ…

‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर यांची ग्रेटभेट! डीपी व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

suraj chavan follow Magical Splash trend | Turmeric glow trend
सूरज चव्हाणनंही फॉलो ‘हा’ ट्रेंड; मोबाईलवर पाण्याचा ग्लास ठेवला अन् तेवढ्यात बहिणीने काय केलं पाहा; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Suraj Chavan Magical Splash Trend Video Viral : नुकताच सूजरने या ट्रेंडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय, जो पाहून…

Nikki Tamboli on turning vegan
“अल्लाहच्या नावावर लाखो…”, बिग बॉस फेम निक्की तांबोळीने घेतला मोठा निर्णय; बॉयफ्रेंड अरबाजबद्दल म्हणाली…

Nikki Tamboli Arbaz Patel : “बऱ्याच काळापासून मी या निर्णयाबद्दल…”, निक्की तांबोळीचं वक्तव्य चर्चेत

bigg boss marathi fame irina rudakova work opposite akshay kumar in housefull 5 dil e nadaan
‘बिग बॉस मराठी’ फेम इरिनाचं नशीब उजळलं! Housefull 5 मध्ये थेट अक्षय कुमारबरोबर झळकली, गाण्यात दिसली पहिली झलक

‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा अक्षय कुमारबरोबर Housefull 5 मध्ये झळकली, पाहा व्हिडीओ…

zapuk zupuk director kedar shinde praises riteish deshmukh
“रितेश भाऊ म्हणजे…”, ‘बिग बॉस’ सुरू असताना तिसऱ्याच आठवड्यात जाहीर केलेली ‘ही’ गोष्ट, केदार शिंदे म्हणाले…

Kedar Shinde : “त्या माणसाने यंदाचं ‘बिग बॉस’…”, केदार शिंदेंनी केलं रितेश देशमुखचं कौतुक, म्हणाले…

ताज्या बातम्या