scorecardresearch

बिग बॉस मराठी ६ News

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६: महत्त्वाची माहिती

‘बिग बॉस मराठी ६’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला आणि तितकाच वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो आहे. तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा शो नव्या जोमाने आणि नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यंदाही घरातील डावपेच, भांडणं, मैत्री आणि १०० दिवस येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करत असून, यावर्षी ‘दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार’ ही ‘बिग बॉस मराठी ६’ची थीम आहे.

१. शोचे वेळापत्रक (Bigg Boss Marathi Season 6 Schedule)

प्रेक्षकांना हा शो दररोज खालील वेळेत पाहता येईल-
चॅनेल: कलर्स मराठी (Colors Marathi)
वेळ (सोमवार ते शुक्रवार): रात्री ८ वाजता
वेळ (शनिवार आणि रविवार – भाऊचा धक्का): रात्री ८:०० वाजता
ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार

२. शोचा फॉरमॅट आणि संकल्पना

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये स्पर्धकांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क न ठेवता एका खास घरात राहावं लागतं. दर आठवड्याला दिले जाणारे टास्क, नॉमिनेशन प्रक्रिया आणि एलिमिनेशन यामुळे शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम उत्सुकता असते. याशिवाय प्रेक्षकांनी दिलेले Votes देखील दर आठवड्याला एलिमिनेशन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

३. यंदाचे विशेष आकर्षण

रितेश देशमुखच्या होस्टिंगचं हे सलग दुसरं वर्ष आहे आणि त्याची हटके स्टाइल प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
नवीन टास्क आणि ट्विस्ट: यंदाच्या सीझनमध्ये आधीपेक्षा अधिक कठीण आणि मनोरंजक टास्क पाहायला मिळणार आहेत.
सेलिब्रिटी स्पर्धक: मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरे या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत.

४. मागील सीझनमधील विजेते (Previous Season Winners)

‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर ज्यांनी आपलं नाव कोरलंय… त्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे-

सीझन १: मेघा धाडे
सीझन २: शिव ठाकरे
सीझन ३: विशाल निकम
सीझन ४: अक्षय केळकर
सीझन ५: सूरज चव्हाण

Bigg Boss Marathi Season 6 Contestants : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेले सदस्य

दिपाली भोसले–सय्यद (Deepali Bhosale Sayed) – अभिनेत्री-राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता
सागर कारंडे (Sagar Karande) – अभिनेता, कॉमेडियन
सचिन कुमावत (Sachin Kumavat) – खान्देशी गायक
सोनाली राऊत (Sonali Raut) – अभिनेत्री, सुपर मॉडेल
तन्वी कोलते (Tanvi Kolte) – अभिनेत्री
आयुष संजीव (Ayush Sanjeev) – अभिनेता
करण सोनावणे (Karan Sonawane) – कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर
प्रभू शेळके (Prabhu Shelke) – कंटेंट क्रिएटर
प्राजक्ता शुक्रे Prajakta Shukre) – गायिका
रुचिता जामदार (Ruchita Jamdar) – रिअ‍ॅलिटी शो स्टार
अनुश्री माने (Anushri Mane) – अभिनेत्री/ कंटेंट क्रिएटर
राकेश बापट (Raqesh Bapat) – मराठी व बॉलीवूड अभिनेता
रोशन भजनकर (Roshan Bhajankar) – फिटनेस इन्फ्लुएन्सर
दिव्या शिंदे (Divya Sunil Shinde) – राजकारणी
राधा पाटील (Radha Patil / Radha Mumbaikar) – नृत्यांगना
ओंकार राऊत (Omkar Raut) – हेअरस्टाइलिस्ट / इन्फ्लुएन्सर
विशाल कोटियन (Vishal Kotian) – अभिनेता
Read More
Bigg Boss Marathi 6 winner Tanwi Kolte tying Rakhi to co-contestant Prabhu Shelke.
‘बिग बॉस’च्या घरात जुळलं बहीण-भावाचं नातं; तन्वी कोलतने ‘या’ स्पर्धकाला मानलं भाऊ, रक्षाबंधनाचा फोटो चर्चेत

Tanvi Kolte Prabhu Shelke Raksha Bandhan: ‘बिग बॉस मराठी ६’ ची विजेती तन्वी कोलते आणि तिचा सहस्पर्धक प्रभू शेळके यांनी…

Bigg Boss Marathi 6 contestant Anushree Mane with actor Sagar Karande at her new home in Pimpri Chinchwad
Video: “माझ्या या पोरीनं इतक्या…”, अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “तिच्या आनंदात…”

Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: पाया पडून आशीर्वाद घेतला अन्…; अनुश्री मानेने सागर कारंडेचे नवीन घरात ‘असे’ केले…

Bigg Boss Marathi 6 fame Anushri Mane new house vastu shanti inside video
Video: अनुश्री मानेने पुणे-मुंबई नाही, तर ‘या’ ठिकाणी घेतलं हक्काचं घर; वास्तू शांतीला Bigg Boss Marathiच्या ७ कलाकारांची हजेरी, पाहा…

Bigg Boss Marathi 6 fame Anushri Mane new home videos: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व बिग बॉस मराठी ६ फेम अनुश्री…

suraj chavan soon to become father reports baby bump of sanjana visible in the video shared by Jahnavi killekar
सूरज चव्हाण बाबा होणार, पत्नी आहे गरोदर? जान्हवी किल्लेकर भावाच्या घरी पोहोचली, ‘त्या’ व्हिडीओमध्ये दिसला संजनाचा बेबी बंप

Suraj Chavan : लग्नानंतर ६ महिन्यांनी सूरज चव्हाणकडे गुडन्यूज, जान्हवी किल्लेकरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

rakhi sawant character assassination comment on deepali sayyad about raqesh bapat actress gives reply
“खूप खालच्या पातळीवर…”, राखी सावंतच्या ‘त्या’ आरोपांवर दिपाली सय्यदची प्रतिक्रिया; म्हणाली, “माझा संसार…”

Deepali Sayyad on Rakhi Sawant : “ती खूप काही…”, राखी सावंतने नको नको ते बोललेली अन्…; दिपाली सय्यद म्हणाली, “एखाद्या…

raqesh-bapat-ridhi-dogra-bigg-boss-marathi-6-reaction
राकेश बापट उपविजेता ठरल्यावर एक्स पत्नी रिद्धी म्हणाली असं काही की…, अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

Raqesh Bapat talks about ex wife Ridhi Dogra : राकेश बापट जेंटलमनसारखा खेळला! बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रिद्धी डोगराने…

Raqesh Bapat & Rakhi Sawant
“तिची दुसरी बाजू…”, राखी सावंतने प्रेम व्यक्त केल्यावर राकेश बापट म्हणाला, “एक मित्र म्हणून…”

Raqesh Bapat & Rakhi Sawant : राखी सावंतने जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यावर राकेश बापट म्हणाला, “काही नाती…”

Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat supports Tanvi Kolte
“तिने ठरवलं होतं…”, तन्वी कोलते जिंकल्यावर राकेश बापटचं स्पष्ट मत! दोघे भाऊ-बहीण ‘या’ खास जागी जाणार, म्हणाला…

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलते Deserving विजेती आहे का? राकेश बापटचं स्पष्ट मत; म्हणाला, “तिच्यामध्ये खूप…”

Tanvi Kolte on Defeating Raquesh Bapat
बिग बॉस मराठी ६ जिंकल्यावर तन्वी कोलते उपविजेत्या राकेश बापटबद्दल म्हणाली, “जेव्हा मी त्याच्याबरोबर…” फ्रीमियम स्टोरी

Tanvi Kolte talks about Raqesh Bapat: राकेश बापटचा पराभव करत तन्वीने मारली बाजी; वडिलांबरोबर पाहिलेलं ‘ते’ स्वप्न अखेर झालं पूर्ण!

Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte Reacts to Sonali Raut Allegations
उंदीर, झुरळं आणि अस्वच्छता…, तन्वी कोलते सोनाली राऊतच्या आरोपांबद्दल म्हणाली, “मला त्या घरात…”

Tanvi Kolte reacts on Sonali Raut Allegations about hygiene in Bigg Boss Marathi 6: सोनाली राऊतने केलेल्या बिग बॉसमधील अस्वच्छतेच्या…

ताज्या बातम्या