scorecardresearch

बिग बॉस News

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
pranit more can save abhishek bajaj in bigg boss 19 nomination task says evicted contestant neelam giri
“प्रणित अभिषेकला वाचवू शकला असता…”, ‘बिग बॉस १९’मधून बाहेर पडताच नीलमचं वक्तव्य; म्हणाली, “आम्हाला स्क्रिप्ट…”

Bigg Boss 19 Updates : अभिषेक बजाजच्या एलिमिनेशनबद्दल नीलम गिरीनं व्यक्त केलं मत; प्रणित मोरेच्या ‘त्या’ निर्णयाबद्दल म्हणाली…

bigg boss 19 weekend ka vaar salman khan slams farhana bhatt for disrespecting gaurav khanna
Video : ‘बिग बॉस १९’मध्ये सलमान खानचा संताप, फरहाना भट्टला दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाला, “लाज वाटते…”

Bigg Boss 19 Updates : फरहाना भट्टवर संतापला सलमान खान; वीकेंड का वार’मध्ये काय घडलं? म्हणाला, “माझ्या आईनं…”

bigg boss 19 elimination update neelam giri and abhishek bajaj exit pranit more took decision of double eviction
Bigg Boss 19 मधून विजेते पदाच्या दावेदाराची एक्झिट? प्रणित मोरेच्या ‘त्या’ निर्णयाने पालटला गेम; होणार डबल एविक्शन

Bigg Boss 19 मधून ‘या’ दोन स्पर्धकांचा प्रवास संपणार? प्रणित मोरे देणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; अधिक जाणून घ्या…

delnaaz irani revealed she called from bigg boss because of divorcee did joining reason was money
“अभिनेत्री म्हणून नव्हे, तर ‘घटस्फोटित’ म्हणून ‘बिग बॉस’मध्ये घेतलं”, अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, “माझा एक्स…”

Delnaaz Irani : “माझ्या टॅलेंटसाठी नाही, तर घटस्फोटामुळे शोमध्ये घेतलं”, अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, “भांडणं, शिवीगाळ आणि…”

bigg boss 19 winner is gaurav khanna
Bigg Boss 19 चा विजेता ठरला? टॉप 5 सदस्यांची नावं पाहून प्रेक्षक शॉक, प्रणित मोरे कोणत्या क्रमांकावर? वाचा…

Bigg Boss 19 Winner List Viral : बिग बॉस १९ मध्ये एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांची अचूक नावं दिली आहेत. या यादीप्रमाणेच…

bigg boss 19 updates pranit more will be re enter in the house fans reacted on viral post bhau is back
ये बात! ‘बिग बॉस’च्या घरात अखेर मराठमोळा प्रणित मोरे परत येणार? चाहत्यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “खरा विजेता…”

Bigg Boss 19 च्या घरात अखेर प्रणित मोरेची होणार रिएन्ट्री? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “आता मजा…”

bigg boss 19 this week nomination task farhana bhatt, abhishek bajaj, ashnoor kaur, gaurav khanna and neelam giri nominated
Bigg Boss 19 मध्ये ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; प्रणित मोरेनंतर कोण बाहेर जाणार?

Bigg Boss 19 : प्रणित मोरेच्या एक्झिटनंतर ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा रंगला नॉमिनेशन टास्क; ‘हा’ स्पर्धक घराबाहेर जाणार?

bigg boss 19 abhishek bajaj s ex wife akanksha jidnal accuses him of lying hiding facts shares post
Bigg Boss 19 मधील अभिषेकवर एक्स पत्नीकडून फसवणुकीचे आरोप; म्हणाली, “मला आणि इतर अनेक महिलांना…”

Abhishek Bajaj : “तो फक्त चांगला असल्याचं नाटक करतोय”, अभिषेकवर एक्स पत्नीचे गंभीर आरोप; म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

bigg boss 19 hina khan slams tanya mittal and neelam giri for body shaming of ashnoor kaur shares post on social media
Bigg Boss 19 मधील अशनूर कौरच्या बॉडी शेमिंगबद्दल हिना खानची संतापजनक पोस्ट; म्हणाली, “लाजिरवाणं…”

Hina Khan Post : अशनूर कौरवरील बॉडी शेमिंगबद्दल हिना खानची पोस्ट; तान्या-नीलमवर टीका करीत म्हणाली…

pranit more after bigg boss 19 eviction
“तुम्हा सर्वांना…”, प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर पहिली पोस्ट, शोमध्ये परतणार की नाही? वाचा…

Pranit More will return in Bigg Boss 19 or not : प्रणित मोरेच्या कमबॅकबद्दल विचारताच सलमान खानने केलेली ‘ती’ कृती…

ताज्या बातम्या