scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 50 of बिग बॉस News

ankit gupta salman khan
Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

प्रियांकाने २५ लाखांचा त्याग करत अंकितला निवडलं, पण तरीही अंकित गुप्ता घराबाहेर, नेमकं काय घडलं?

aroha welankar bigg boss marathi 4
Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये लेकाला पाहून आरोह वेलणकर भावूक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
Video : बायकोला पाहताच किरण मानेंनी घट्ट मिठी मारली, राखी सावंतचा उल्लेख करत म्हणाली, “तुम्ही आपल्या बाळांचे कपडे…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये किरण मानेंच्या कुटुंबियांची एण्ट्री, पत्नी व मुलांना पाहताच भावूक झाले किरण.

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
“माझे पप्पा मास्टरमाइंड” किरण मानेंची लेक स्पष्टच बोलली, ‘तो’ टास्क पाहिल्यानंतर बायको व आईही भडकली

किरण माने यांच्या लेकीचं वडिलांबाबत वक्तव्य. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात किरण मानेंना जेव्हा त्रास होतो तेव्हा कुटुंबातील मंडळींना काय वाटतं?

Vijay Vikram Singh bigg boss voice
Video : चक्क ‘बिग बॉस’नेच घरामध्ये केला प्रवेश, पहिल्यांदाच असं काही घडलं की सदस्यही बघतच बसले

जेव्हा ‘बिग बॉस’ स्वतः घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा नेमकं काय घडतं? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

amruta dhongade amruta dhongade parents
Video : “रडायचं नाही आता लढायचं” आई-वडिलांना पाहून अमृता धोंगडेची झाली अशी अवस्था, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आई-वडिलांना पाहिल्यानंतर अमृता धोंगडे भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi prasad oak
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना प्रसाद ओकने म्हटलं चिखल, अमृता देशमुखला पाठिंबा देत म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबाबत प्रसाक ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत. अमृता देशमुखसाठी केली कमेंट.

tina datta leaked sreejita de address
टीना दत्ताने Bigg Bossमध्ये श्रीजिताची खासगी माहिती उघड केल्याने संतापला तिचा होणारा पती; म्हणाला, “नॅशनल टेलिव्हिजनवर…”

Bigg Boss 16: टीना आणि श्रीजितामधील वाद संपेना; टीनाने खासगी माहिती उघड केल्याने संतापला श्रिजिताचा होणारा पती