Page 61 of बिग बॉस News

भारतातील प्रेक्षकांना त्याने खास त्याच्या हटके आणि दिलखुलास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या करण जोहर बिग बॉस १६चं होस्टिंग करत आहे.

सलमानला डेंग्यू झाल्यामुळे सलमानच्या जागी करण जोहर हा शो होस्ट करताना दिसतोय.

करोना काळामध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ हा नवा कार्यक्रम सुरु झाला होता. या कार्यक्रमामध्ये करणने सूत्रसंचालन केले होते.

अब्दू रोजिकने साजिद आणि शिव यांच्याशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

या व्हिडीओमध्ये साजिद घरामध्ये झालेल्या भांडणाविषयी संबुल तौकीरशी बोलत असल्याचे पाहायला मिळते.

शर्लिनने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस’चं प्रसारण बंद करण्याची विनंती केली आहे.

सौंदर्या शर्मा आणि गौतम विग यांच्यामध्ये काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात शिव आणि निमृत अहवालियामध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे.

शालीनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्या रागाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

या पर्वात साजिद खान सहभागी झाल्यामुळे या शो ला ट्रोल केले जात आहे.

शालीन भानोत- टीना दत्ता यांच्या नात्यावर दलजितने मौन सोडलं आहे.