Page 1476 of भारतीय जनता पार्टी News
 
   महाराष्ट्राच्या सामाजिक व आíथक विकासात सहकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
राष्ट्रवादी १०, भाजप ४, शिवसेना २, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी १
 
   संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसऱ्या टप्प्यातील कामकाज २५ एप्रिल ते १३ मे या काळात होणार आहे.
 
   मारहाणीत पाय गमवावा लागलेल्या ‘शक्तिमान’ या अश्वाचा काल मृत्यू झाला होता.
 
   राज्यात सत्तेत येऊन दीड ते दोन वर्षे झाली तरी मात्र राज्य निर्मितीवर हे सर्व नेते मंडळी मूग गिळून आहेत
 
   गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना काही आदेश दिल्याच्या भाजपने केलेल्या आरोपाचे काँग्रेसने बुधवारी खंडन केले.
 
   राज्यातील सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले होते. यामध्ये भाजप थेट चौथ्या स्थानावर फेकला गेला होता.
 
   अंबरनाथ नगरपालिकांमध्ये भाजपने सारी शक्ती पणाला लावूनही पराभव झाला. विदर्भाच्या गडातील बुरूज ढासळू लागले
 
   महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे ताब्यात घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण जास्त असून या प्रश्नावर स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल.
 
   नगरपंचायतींच्या निवडणुकांत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सत्ताधारी भाजपची मात्र पीछेहाट झाली आहे.