Page 164 of बॉलिवूड न्यूज News

२०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता यंदाच्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

हुमा कुरेशी तिच्या आगामी वेब सीरिज ‘महाराणी’ मध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

मलायकाच्या घराजवळ असणाऱ्या सोसायटीत अर्जुनने घर घेतले आहे.

अजयने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

आदित्यने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

त्यांच्या ऑटोबायोग्राफीत नीना यांनी हा खुलासा केला आहे. हे पुस्तक १४ जून रोजी प्रकाशित होणार आहे.

शाहरुखचे रेड चिली प्रोडक्शन हाऊस आता या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराचा शोध करत आहे.

याचा खुलासा तुषारने एका मुलाखतीत केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेहाने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

सुहानाने २२ मे रोजी तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला.