scorecardresearch

Page 25 of बॉलिवूड न्यूज News

alia bhatt Unveilsfirst poster of jigra
आलिया भट्ट करणार लाडक्या भावाचं रक्षण, ‘जिगरा’ची पहिली झलक आली समोर, ‘या’ तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

आलिया भट्टने शेअर केली जिगराची पहिली झलक, इन्स्टाग्रामवर शेअर केले सिनेमाचे पोस्टर

Farhan Akhtar to Star as Major Shaitan Singh
फरहान अख्तर दिसणार सैनिकाच्या भूमिकेत, भारत-चीनदरम्यानच्या १९६२ च्या युद्धावर आधारित असणार ‘१२० बहादूर’

भारत-चीनदरम्यान झालेल्या प्रसिद्ध रेझांग लाची लढाई येणार पडद्यावर, फरहान दिसणार मेजर शैतान सिंग यांच्या भूमिकेत

Rehana Sultan, cardiac surgery, cardiac surgery on Rehana sultan,Rohit Shetty Javed akhtar gave financial support Rehana
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, आर्थिक मदतीसाठी बॉलीवूडमधील ‘हे’ लोक मदतीला आले धावून

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीवर पार पडली शस्त्रक्रिया, आयएफटीडीए संस्थेचा पुढाकार आणि बॉलीवूडकरांनी दिला निधी.

kartik aryan charges 4 lakhs per month as rent for his house in juhu
कार्तिक आर्यनने १७ कोटी रुपयांचा जुहूतील फ्लॅट दिला भाड्याने, महिन्याचं भाडं ऐकून व्हाल थक्क!

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याचं जुहूतील घर भाड्याने दिलं आहे. त्याचं महिन्याचं भाडं किती असेल, जाणून घ्या.

salman khans bodyguard shera purchase new rangerover car price is 1 crore ruppees
सलमान खानच्या बॉडीगार्डने घेतली कोट्यावधींची आलिशान कार, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाला….

सलमानच्या बॉडीगार्डने घेतलेल्या ‘या’ महागड्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट

अक्षय कुमार आणि सलमान खानच्या चित्रपटात काम न करण्याबाबत कंगना रणौत स्पष्टीकरण देत म्हणाल्या….

Anant Ambani Radhika Merchant wedding ceremony Madhuri Dixit performance on choli ke peeche kya hai
Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष फ्रीमियम स्टोरी

Anant Ambani and Radhika Merchant Wedding माधुरी दिक्षितचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Anant ambani radhika merchant wedding shahrukh khan will came back Mumbai to attend ambani wedding
Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी भारतात परतला शाहरुख खान, बॉलीवूडच्या किंग खानचा व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: शाहरुख खान याआधी न्यूयॉर्कमध्ये असल्याने अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना गैरहजर होता.