Page 3 of बॉलिवूड न्यूज News

वरुण धवनने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ‘बॉर्डर’ सिनेमाचे गाणे मागे वाजत असल्याचे दिसत आहे.

१९९९ मध्ये आलेल्या वास्तव ‘वास्तव: द रिअॅलिटी’ या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा असून या वर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात…

प्रियांका चोप्रा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिगदर्शक एस एस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासी बनली आहे. ती आता नव्या नावाने ओळखली जाणार आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Saif Ali Khan Attack : ३० वर्षीय शरीफुलने दहावीनंतर शाळा सोडली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चांगल्या नोकरीच्या शोधात बांगलादेशातील एका…

Saif Ali Khan : या भेटीदरम्यान सैफ अली खानने रिक्षा चालक भजनसिंग यांच्याबरोबर काही फोटोही काढले आहेत. जे सोशल मीडियावर…

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे चिलकूर बालाजी मंदिरातील (तेलंगणा राज्यातील) फोटो शेअर केले आहेत.

Saif Ali Khan discharged : अभिनेता सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rakesh Roshan documentary: करण अर्जुन चित्रपटाला नुकतीच ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये…

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिचा प्रियकर राहुल मोदी एकसारख्या नाइट ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसले.