Page 170 of बॉलिवूड Photos

krk : केआरकेला वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर अनन्या इटलीला सुट्टी एन्जॉय करत आहे.

सुमारे सव्वा तास ते नाना यांच्या फाहाऊसवर रमले होते.

यंदा करोना निर्बंधमुक्त वातावरणात मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

या फ्लॉप चित्रपटांनी केली पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई.

या लूकमध्ये करीना चांगलीच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

शिक्षक दिनानिमित्त, मोठ्या पडद्यावर प्रेरणादायी शिक्षकांची भूमिका या कलाकारांनी साकारल्या आहेत.

प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका ते हिंदी चित्रपट असा तिचा अभिनयाचा प्रवास आहे.

या अभिनेत्रींनी लग्नाची घोषणा केली आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.

सनी लिओनीचा देसी अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

क्रिती सेनॉन लवकरच ‘गणपत’, ‘आदीपुरुष’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटात झळकणार आहे.