Page 206 of बॉलिवूड Photos


विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.


‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील चिमुकल्या स्वराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बिकिनी लूकमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

प्रियाने डेनिम जॅकेट आणि जिन्समध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.

मालदीव व्हॅकेशनचे काही निवडक फोटो मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

नोव्हेंबर २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या राहत्या घरासमोर प्रचंड गोंधळ घातला होता.