
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

मौनी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच मौनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

मालदीव व्हॅकेशनचे काही निवडक फोटो मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

बिकिनीतील मौनीच्या मादक अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मौनीचा कातिलाना अंदाज.

या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा.

(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)